प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाने जामिनाच्या अटी-शर्तींनुसार ‘रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाय’ या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहून बाल न्याय मंडळाकडे सादर केला. आता त्याला पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यावर ‘प्रेझेंटेशन’ही सादर करावे लागणार आहे. याशिवाय त्याला ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांना वाहतूक नियमनात मदतही करावी लागणार […]