Posted inपुणे

Sunil Tingre: एककीडे अटकेची टांगती तलवार, दुसरीकडे मतदारसंघात होणार प्रहार? टिंगरेंच्या अडचणीत वाढ

पुणे: अवघ्या देशाच लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला आहे. पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी होणार आहेत. ते ९ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तर, दुसरीकडे आता सर्वपक्षीय नेते पदाधिकारी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मात्र, ही तयारी करत असताना मोठा पेच माहयुतीमध्ये रंगणार आहे. पुण्यातल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून जगदीश मुळीक विधानसभाच्या […]