पुणे: कोणीही आरोपींना पाठिशी घालण्याचं काम केलेलं नाही, आमदार सुनील टिंगरे यांच्यावर होत असेलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण आपल्या आमदाराच्या पाठिशी ठाम असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना पोर्शे कार अपघात प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं आणि सरकार हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुणे पोर्शे […]