Posted inपुणे

अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पुणे गुन्हे शाखेने शोधून काढलं, शिवानी अगरवाललाही बेड्या

पुणे : देशभर गाजणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या आईलाही आता पुणे क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार आणि डॉक्टरांना पैसे देण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना पुणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातातील […]