Posted inपुणे

Explained: पुणे पोर्श प्रकरणातील आरोपींनाही निर्भया सामूहिक बलात्काराच्या अल्पवयीन गुन्हेगाराप्रमाणे फायदा मिळेल का, त्याच्यावर प्रौढांप्रमाणे खटला चालवला जाईल का?

pune porsche car accident, नवी दिल्ली : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील १७ वर्षीय आरोपीचा जामीन बाल न्याय मंडळाने रद्द केला आहे. धोकादायक गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आरोपी मुलाला ५ जूनपर्यंत बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. यापूर्वी मंडळाने आरोपीला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन वाहतूक नियमांचे वाचन करणे, रस्ते अपघात आणि […]