Posted inपुणे

Pune Car Accident: ब्लड रिपोर्टची गरज नाही, तेव्हा आरोपी पूर्णपणे शुद्धीत…, पुणे आयुक्तांचं मोठं वक्तव्य

पुणे: पुणे कल्याणीनगर पोर्शे अपघात कारवाईत पोलिसांनी चांगलाच वेग पकडला आहे. अल्पवयीन आरोपीला अता बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. ५ जूनपर्यंत त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर त्याचे वडील बिल्डर विशाल अगरवाल यालाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलिस या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करत आहेत. त्याशिवाय अल्पवयीन आरोपीने ज्या […]