Posted inपुणे

पुण्याच्या नेत्यांची कीव; कोरेगावमध्ये दारु, मग मुळशीत नारळपाणी पितात का? वसंत मोरे संतापले

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री दोघा जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर क्षुल्लक अटींसह आरोपीला जामीन दिल्याने या प्रकरणावरुन देशभरातून संतापाची लाट उमटली होती. वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांनी हिंसक आंदोलन झालं तर त्याला भ्रष्ट प्रशासन […]