प्रतिनिधी, पुणेकल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या बापाने व आजोबाने चालकाला डांबून ठेवलेल्या बंगल्यातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्याबाबत आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, तसेच त्यांनी चालकाचा मोबाइल फोन कुठे ठेवला याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी बापलेकाला ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.‘पोर्श’ कार […]