Posted inपुणे

आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी; काय आहे नेमकी पळवाट? महत्त्वाचे ठरणार ‘ते’ १५ तास

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण यंत्रणा आणि राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेत अल्पवयीन आरोपीला १५ तासांच्या आत जामीन मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात होता. मात्र, त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाव अगरवाल, त्याने ज्या पबमध्ये दारु प्यायली त्याचे मालक […]