Posted inपुणे

Pooja Khedkar: खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची झडती; धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल, काडतुसे जप्त

प्रतिनिधी, पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा आणि वडील दिलीप या दाम्पत्याच्या बाणेर येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीतील बंगल्याची पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दोन तास झडती घेतली. जागेच्या वादात मनोरमाने शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेले पिस्तूल व तीन काडतुसे झडतीदरम्यान पोलिसांनी बंगल्यातून जप्त केली असून, या घटनेच्या ‘व्हायरल व्हिडिओ’त दिसणारी काळ्या रंगाची […]