Posted inपुणे

वडिलांचा जेवायला फोन पण दहा मिनिटात ओमच्या मृत्यूची बातमी आली, भालेराव कुटुंबावर दु:खाचा डोंगर

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : वार शनिवार… रात्रीचे साधारण साडे नऊ वाजले असावेत…. आजोबांनी आणि वडिलांनी ओमला जेवणासाठी फोन केला. तेव्हा मुलाने सांगितले. तुम्ही जेवायला बसा मी आलोच… त्यानंतर पुढच्या १० मिनिटात ओमच्या मृत्यूची बातमी भालेराव कुटुंबाला कळाली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ओम सुनील भालेराव या […]