प्रतिनिधी, पुणे : नो-पार्किंगमधील वाहने उचलण्याचे कंत्राट दिलेल्या ‘विदर्भ इन्फोटेक’सोबतचा मूळ करार संपल्यानंतर सलग दोन वर्षे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ नियमानुसार देण्यात आली असली, तरीही टोइंग शुल्काच्या रकमेवरून गेली पाच वर्षे नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असतानाही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नो-पार्किंगच्या दंडासोबत टोइंग शुल्काचा भुर्दंड आणखी किती काळ सहन करावा लागणार, असा […]