Posted inपुणे

पर्यटनासाठी गेलेले, राहत्या बंगल्याला पुराचा वेढा, ३० पर्यटक अडकलेले, रेस्क्यू टीमकडून सुटका

पुणे (लोणावळा) : गेल्या चार दिवसांपासून लोणावळा आणि परिसरामध्ये तुफान पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. या भागात काही पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी, पर्यटनासाठी आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात पाणी साचलं. येथील घरांभोवती पुराच्या पाण्याचा वेढा घातला. याच पुराच्या पाण्यात काही पर्यटक अडकले होते. मळवली आणि कार्ला परिसरामध्ये […]