Posted inपुणे

पुण्यात ‘एक ते चार बंद’ परंपरेला फाटा, भरदुपारी मतदानासाठी मोठमोठ्या रांगा, टक्केवारी किती?

पुणे : पुणे म्हणजे दुपारी एक ते चार सर्व काही बंद असा वर्षानुवर्षांचा रुढ झालेला समज. पुणेकर दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेतात, यावरुन होणारे विनोद आणि मीम्स सोशल मीडियाला नवीन नाहीत. मात्र मतदानाच्या दिवशी पुणेकरांनी या समजाला हरताळ फासले आहे. कारण पुण्यातील काही मतदान केंद्रांवर दुपारच्या वेळेतच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे लोकसभा निवडणुकीच्या […]