Posted inपुणे

Muralidhar Mohol: कार्यकर्ता, कुस्तीगीर ते आता पुण्याचे खासदार; मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कारकीर्द

पुणे : गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, मुळशी तालुक्यातील पैलवानकीची परंपरा जपणारा कुस्तीगीर, भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर ते आता पुण्याचा खासदार, असा राजकीय प्रवास मुरलीधर मोहोळ यांचा राहिला आहे. गत २०१४, २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या मोहोळ यांना भाजपने स्थायी समिती, महापौर बनवून लोकसभेसाठी ‘तयार’ केले […]