Posted inपुणे

‘चूक तुमची; जाबा आम्हाला का विचारता?’ पुण्यात भाजपच्या युवक-वरिष्ठ नेत्यात वाद; प्रकरण काय?

प्रतिनिधी, पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत टिळकांच्या घरात उमेदवारी दिली असती, तर आज ‘हू इज धंगेकर’ हा प्रश्नच विचारण्याची वेळ आली नसती. त्या वेळेस तुमचा निर्णय चुकला आणि आता आम्हाला जाब कशाला विचारता? असा पवित्रा एका युवक नेत्याने घेतल्यामुळे भाजपची आढावा बैठक चांगलीच रंगली. या दोन नेत्यांमधील जुगलबंदी रंगल्यानंतर ती थांबविताना भाजपमधील ज्येष्ठांची चांगलीच दमछाक […]