Posted inपुणे

कोथरूडकरांकडून मुरली अण्णांवर मतांचे मोहोळ, लाखाहून अधिक मतांचा पाऊस

पुणे : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला या लौकिकाला जागून कोथरूड विधानसभा मतदारसंघाने यंदाच्या लोकसभेत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना लाखाहून अधिक मते दिली. त्याच जोरावर मोहोळ यांनी कोथरूडमध्ये ७४ हजार २५७ मतांची निर्णायक आघाडी घेतली. मात्र, २०१९च्या तुलनेत महाविकास आघाडीला सुमारे २५ हजार अधिक मते मिळाली. २०१९मध्ये भाजपच्या गिरीश बापट यांना लोकसभेसाठी कोथरूडने एक लाख […]