Posted inपुणे

Pune Hit and Run: स्वारगेटला हिट अ‍ॅंण्ड रनचा प्रकार, CA तरुणाचा मृत्यू, सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक घटना

प्रतिनिधी, पुणे : दुचाकीवरून चाललेल्या सनदी लेखापाल (सीए) तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. स्वारगेट येथील ग्रेड सेपरेटरमध्ये मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. सागर सुरेश मंत्री (वय ३४, रा. अक्षर अल्टोरिअस पार्क, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी सागरचा भाऊ आशिष याने तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात […]