Posted inपुणे

दुर्दैवी! अंत्यविधी करुन घरी निघाले, वाटेत भरधाव ट्रकने उडवले, पुण्यात तिघांचा मृत्यू

पुणे: पुण्यामधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील असणाऱ्या नगर कल्याण महामार्गावर अपघात घडला आहे. बरदा वेगाने जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकी स्वरांना चिरेडलाची माहिती समोर आली आहे. अंत्यविधी करून हे नागरिक माघारी माघारी येत असताना ही घटना घडली आहे. अपघात तिघांचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातून […]