प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला आरोपी अश्फाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिल्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पोलिसांना मिळाले आहे.सांगण्यावरुन स्वीकारले पैसेससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याच्या सांगण्यावरूनच […]