Posted inपुणे

हरवलेली मुलगी पालकांकडे सोपवली, अर्ध्या तासात कारने चिरडलं, देवदूताच्या मृत्यूने हळहळ

प्रतिनिधी, पुणे : भरधाव कारच्या धडकेनंतर कारच्या बॉनेटवर पडल्यानंतरही पोलिस मार्शल समाधान कोळी बचावले असते. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता, जखमींना मदत न करता पळून जाण्याच्या वृत्तीने कोळी यांचा जीव घेतला. अपघातानंतर पळून जाण्यासाठी कारचालकाने गाडीचा वेग आणखी वाढवला. त्यात कोळी कारच्या चाकाखाली सापडले. त्यांना त्याच अवस्थेत कारचालकाने काही अंतर फरपटत नेले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या […]