प्रतिनिधी, पुणे : राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये उष्माघाताच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात २०२ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले आहे.मार्चमध्ये ४० तर एप्रिलपर्यंत एकूण १४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. मार्चपासून तापमान […]