Posted inपुणे

जागा काँग्रेसला सुटावी! माजी मंत्र्यांची मागणी, पण कार्यकर्त्यांच्या मनात वेगळंच, इच्छुकाची गोची

पुणे: पुण्यात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. येथे इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. भावी आमदार २०२४ फिक्स अशा प्रकारच्या पोस्ट आणि बॅनर सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. सर्वधिक जागा आपल्याला मिळाव्या अशी इच्छा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसेच, पाहायला गेले तर हडपसर विधानसभेच्या जागेवर शरद पवार यांनी आपला उमेदवार फिक्स करून ठेवला आहे. पण […]