प्रतिनिधी, पुणे: पुण्यासह राज्यातील रुग्णसेवेचे सव्वाशे वर्षांहून अधिक काळ साक्षीदार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून गैरकृत्यांचे आगार झाल्याचे चित्र आहे. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणानंतर आता कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपींच्या रक्तगटाच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. […]