Posted inपुणे

Pune Drugs Video : पुण्यात दोन तरूणींचे हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज सेवन, नवा Video समोर

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमात व्हायरल होत असताना पुणे नगर रस्त्यावरील हॉटेलमधील अशीच एक चित्रफीत व्हायरल होत आहे. हॉटेलमधील वॉशरूममध्ये दोन मुली अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे चित्रफितीमधून प्रथमदर्शनी दिसून येते. पोलिसांनी या व्हिडीओची तत्काळ दखल घेतली असून यासंबंधीने तपासही सुरू केला आहे. गत दोन […]