Posted inमुंबई

‘विद्येचे माहेरघर’ ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता ‘ड्रग्ज-पब्जचे माहेरघर’ : जयंत पाटील

मुंबई : पुण्यातून रोज नवीन घटना समोर येत आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवशी पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ”सरकारच्या नाकर्तेपणामुळे ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली आहे”, अशी टीका त्यांनी केली. पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक […]