दीपक पडकर, दौंड : गेल्या काही वर्षात गुळाचा चहा महाराष्ट्राच्या विविध भागात चांगलाच प्रसिद्ध झाला. खरंतर ७० ते ७५ वर्षांपूर्वी पर्यंत शक्यतो गुळाचा चहा व्हायचा. कारण साखरेचे कारखाने त्यावेळेस प्रचलित नव्हते. पण दुधात गुळ टाकला की दूध नासतं हे गणित साऱ्यांनाच माहीत आहे, पण हे गणित ज्याने बिघडवण्याच्या ऐवजी घडवलं. तिथली रेसिपी कायमची चर्चेत राहिली. […]