पुणे : शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब अशी ओळख असलेल्या पुण्यात सायबर गुन्ह्यांनी हातपाय पसरले असून, गेल्या सव्वादोन वर्षांत पुणेकरांच्या अडीचशे कोटी रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना प्रशिक्षित मनुष्यबळापासून प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र आहे. ऑनलाइन व्यवहार […]