Posted inपुणे

नोकरांची हुशारी, दरोडेखोरांना घरातच ठेवले डांबून, पोलिसांनी फिल्मीस्टाईलने ठोकल्या बेड्या…

पुणे: चांदणी चौक परिसरात नोकरांच्या हुशारीमुळे दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. एका टोळक्याने दुपारच्या सुमारास एका घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण दरोडेखोरांचा हा डाव नोकरांनी हाणून पाडला. नोकरांनी आपल्या चालाकीने दरोडेखोरांना घरात बंद करुन ठेवले व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी दोषींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही […]