Posted inपुणे

शरद मोहोळ हत्याप्रकरणात १७५० पानांचे आरोपपत्र; शेलार, मारणे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा

प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अठरा आरोपींविरोधात पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात १७५० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार या अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, या टोळीचा प्रमुख विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे या खुनामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला […]