Posted inपुणे

Pune Crime: मित्राला संपवून मृतदेह रेल्वेरुळावर टाकला; पुरावा नष्ट करण्यासाठी दोघाचं भयंकर कृत्य, काय घडलं?

प्रतिनिधी, पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात अडकविल्याच्या रागातून दोघांनी मित्राच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याचा प्रकार रामटेकडी येथे घडला. खून करून रेल्वे रुळावर टाकलेला मृतदेह रेल्वेखाली आल्याने छिन्नविछिन्न झाला. दरम्यान, पोलिसांनी खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. काय आहे प्रकरण?फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३, रा. रामटेकडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. सिद्धेश्वर दिलीप चव्हाण आणि […]