Posted inपुणे

हलगर्जी नको, प्रत्येकावर माझी नजर, सर्वांचं ऑडिट होणार, पुण्यात माजी नगरसेवकांना फडणवीसांचा दम

पुणे : ‘पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघांतील महायुतीचे तिन्हीही उमेदवार निवडून आले पाहिजेत. जो काम करेल, ज्याचा निकाल चांगला आहे, त्यांच्या पाठिशी मी आहे. शिरूर, बारामती; तसेच मावळमध्ये ‘कमळ’ नव्हते म्हणून मित्रपक्षांचे चिन्ह पोहोचले नाही, अशी तक्रार नको आहे. पुण्यातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे. कोणीही हलगर्जीपणा करता कामा नये. तुम्हा सगळ्यांवर माझी नजर […]