Posted inपुणे

पाहता पाहता अख्खी सुरक्षा भिंत क्षणात कोसळली, पुण्यात मोठा अपघात, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

पुणे: शिरूर रालुक्यातील कोरेगाव भिमा येथील डिंग्रजवाडी असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंगभिंत कोसळल्याने एकाचा जागेवर मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यात चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. राजीव कुमार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंजित कुमार गंभीर जखमी […]