प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीप्रवण क्षेत्र, डोंगरकडे, धबधब्यांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणार नाही, अशी पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करावीत;तसेच सायंकाळी सहानंतर अभयारण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश देऊ नये, असा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सोमवारी दिला.पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर भविष्यात कोणताही अपघात घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक […]