Posted inपुणे

Pune News: मतदान करून प्रसूतीसाठी रुग्णालयात, पुण्यातील ‘त्या’ महिलेची सर्वत्र चर्चा

प्रतिनिधी, पुणे : एक दिवसावर प्रसूती आली असताना पहिले मतदानाचे कर्तव्य बजावून शालू राठोड या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. शालू राठोड या प्रसूतीकरीता चाकण येथे माहेरी गेल्या होत्या. मात्र, त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत असल्याने आणि डॉक्टरांनी प्रसूतीची तारीख १४ मे दिली. त्यामुळे मतदान कसे करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला; परंतु रुग्णालयात […]