पुणे: पोर्शे अपघात प्रकरणात दररोज नवी माहिती उघडकीस येत आहे. अपघातावेळी अल्पवयीन मुलासोबत असलेल्या त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलांचा जो रक्तगट होता, त्याच रक्तगटाचे इतर तीन जण यावेळी बोलावण्यात आले होते. त्यापैकी एक महिला आणि दोन पुरुष होते. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन […]