पुणे : बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवे ट्वीस्ट येताना पाहायला मिळतात. अल्पवयीन मुलाच्या आईने कालच आपणच ससून रुग्णालयात जात रक्ताच्या नमून्याची छेडछाड केली अशी कबूली दिली होती. यानंतर काल उशीरा रात्री शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. पण काल दुपारीच शिवानी यांच्यासमोर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा जबाब पोलिसांना नोंदवून घेतला आहे. पोलिसांसमोर […]