Posted inपुणे

Pune car accident case: पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे: पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामिनानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशील असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहातून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलाची अत्या पुजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. कोर्टाने मुलाला अत्याच्या ताब्यात देण्याचे […]