प्रतिनिधी, पुणे : ‘कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया’ या सॉफ्टवेअर कंपनीतर्फे हिंजवडीतील कार्यालयाचे बांधकाम करणाऱ्या ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने पर्यावरण व नियोजन परवानग्यांसाठी संबंधित सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांना दहा वर्षांपूर्वी सात लाख सत्तर हजार डॉलरची (तत्कालीन दरानुसार सुमारे पाच कोटी रुपये) कथित लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश सत्र न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला आहे. दहा वर्षांपूर्वी […]