Posted inपुणे

वेध मतदारसंघाचा: भाजप गड राखणार, की काँग्रेस मुसंडी मारणार? वंचित, ‘एमआयएम’चे आव्हान

पुणे : ‘बारामती’त पवार घराण्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात झाकोळल्या गेलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा ज्वर शेवटच्या चार दिवसांत वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात सभा घेतल्या असल्या तरी पुण्यातील प्रचार ‘थंड’ डोक्यानेच सुरू असल्याचे चित्र दिसते आहे. पुण्यात चौरंगी लढत होत असली, तरी खरी लढत ही भारतीय जनता पक्ष आणि […]