Posted inपुणे

Pune News: भीमाशंकर येथील धबधबे पर्यटकांसाठी बंद, कोणकोणत्या पर्यटनस्थळांवर बंदी?

प्रतिनिधी, पुणे : भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघात प्रवण क्षेत्रात येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी वर्षासहलींसाठी या भागात येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश वन विभागाने (वन्यजीव) प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत.भीमाशंकर परिसरात वर्षभर देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते, […]