Posted inपुणे

हातोडा घेतला अन् थेट आचाऱ्यावर वार, नाक फुटलं अन्… पुण्यात लेबर कॅम्पमध्ये हादरवणारी घटना

प्रतिनिधी, पुणे: जेवणाची चव चांगली न लागल्याने संतापलेल्या कामगाराने हातोड्याने केलेल्या बेदम मारहाणीत आचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भंयकर घटना पुण्यामध्ये घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उंड्री परिसरातील मिलेनियम लेबर कॅम्प येथे घडली. शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कमल नारायण मार्डी (वय […]