पुणे (बारामती) : पुण्यातील बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयाच्या परिसरात धडाकेबाज कारवाई केली. लावलेल्या सापळ्यात तीन हजार रुपयांची लाच तलाठ्यासाठी स्वीकारताना चंद्रकांत पर्वत जावळकर या खासगी इसमाला रंगेहाथ पकडले. वारस नोंदीसाठी तलाठी पैसे मागतात त्याची फक्त चर्चा होती. मात्र, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने तलाठी कार्यालयांमधून बारामती तालुक्यात देखील सरकारी काम करण्यासाठी लाच […]