Posted inपुणे

महिलेच्या अंगावर भरधाव कार घालण्याचा प्रयत्न, काळजाचा ठोका चुकविणारा पुण्यातील VIDEO

प्रशांत श्रीमंदीलकर, आळंदी, पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघाताचं प्रकरण ताजं असताना आणखी एक तशीच घटना समोर आली आहे. खेड तालुजातील आळंदीजवळ असणाऱ्या वडगाव घेनंद या गावात एका अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर गाडी घालत तिला मारण्याचा प्रयत्न केला. जुन्या भांडणाचा राग मानत धरून भरधाव वेगात कार चालवून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न अल्पवयी मुलाने केला. या घटनेचा […]