Posted inपुणे

Pune Crime : अपघातानंतर बाप-लेक जायबंदी, आरोपीविरुद्ध तक्रार घेण्यास नकार,‘खलनिग्रहणाय’चा पोलिसांनाच विसर?

प्रतिनिधी, पुणे : सुमारे महिन्याभरापूर्वी रस्ता ओलांडणाऱ्या बाप-लेकीला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दोघेही जायबंदी झाल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला होता. या अपघातप्रकरणी येरवडा पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. उलट गुन्हा करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या जखमींच्या नातेवाइकालाच पोलिसांकडूनच धमकावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही जखमींवर अद्यापही ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, कदाचित […]