Posted inपुणे

बाईक अचानक घसरली, मागून आलेल्या मर्सिडीजखाली चिरडून दुचाकीस्वार ठार, पुण्यातील घटनेने हळहळ

प्रतिनिधी, पुणे (येरवडा) : कल्याणीनगरमध्ये आलिशान पोर्श कार अपघात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी भरधाव आलिशान कारने कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले. येरवडा गोल्फ चौकात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. येरवडा पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. भरधाव कारने अंगावर गाडी घातली केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. धनकवडी) […]