प्रतिनिधी, पुणे : ‘कारचालक हा अल्पवयीन जरी असला, तरीही घडलेला अपघात हा क्रूर गुन्ह्याचाच प्रकार आहे. निर्भया खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कारचालकावर सज्ञान म्हणून कारवाई करा,’ अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी विधिसंघर्षित मुलाला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली असल्यास संबंधितांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यासही त्यांनी बजावले.कल्याणीनगर येथे […]