Posted inपुणे

अल्पवयीन लेकाकडे पोर्शे कारच्या चाव्या देणं भोवलं, अपघात प्रकरणी बाप विशाल अगरवालला अटक

पुणे: पुण्यात एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपल्या आलीशान कारने चिरडून दोघांचा जीव घेतला. याप्रकरणात आता आरोपी अल्पवयीनचे वडील विशाल अगरवाल याला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पुण्यातून फरार झाला होता. पोलिसांनी त्याला संभाजीनगर येथून अटक केली. तर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अवघ्या १२ तासात जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांनी […]