Posted inपुणे

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! माजी नगरसेवकाच्या मुलाच्या कारची टेम्पोला जोरदार धडक

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला. माजी नगरसेवकाच्या मुलाने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोचा चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामध्ये माजी नगरसेवकाचा मुलगादेखील जखमी झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. माजी नगरसेवक बंडू गायकवाड […]