मुंबई : राज्यातील सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, यातील आर्थिक फसवणुकीचे आकडे चिंता वाढविणारे आहेत. २०२१ ते २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत राज्यात तब्बल दोन हजार तीनशे कोटींची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनमुळे सव्वा दोनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम वाचवण्यात यश आले आहे. सायबर फसवणुकीची जास्तीत जास्त रक्कम वाचवण्यासाठी १९३० ही हेल्पलाइन अधिक अद्ययावत […]